Wednesday, May 28, 2008

स्वर आले दुरुनी जुलाल्या सग्ल्या त्या आठवणी

खरा तर शाला सम्प्ल्यापासून "आताशा मी फ़क्त रकाने दीसांचे भरतो" अस काहीस झाल होत
पण ओरकुट सुरु झाल आणी "स्वर आले दुरुनी जुलाल्या सग्ल्या त्या आठवणी " अस काहीस झालय सगले
जुने मीत्र मैत्रनी परत भेटले काही नवीन भेटले आणी आता हा ब्लॉग म्हणजे जुन्या आणी नव्या
मीत्र मैत्रनी याना भेट्न्याची आणखी एक सुवर्ण संधी आणी मी हीच संधी घ्यायचा ठरवल